Ferfar #2881 · दहयाणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : कॅनरा बँक
लिहून घेणार : सिंधुबाई बापु पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 58/2 तपशिल : कंनरा बंक शाखा मोराणे याचा र.रु 99000/- बोजा - 1788
सर्व्हे क्रमांक : 98/2/अ तपशिल : कॅनरा बॅक शाखा मोराणे याचा र रु 99000/-(1788) - 1788
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, सातबारा व बँक दाखला वरून )