Ferfar #2882 · दहयाणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/1/अ/1
- Talathi
- रविना गजानन शिंदे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : दह्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, धुळे
लिहून घेणार : जितेंद्र वेदप्रकाश पल्हाणी
यांनी सर्व्हे क्रमांक : 55/1/अ/1 तपशिल : दहयाणे वि का स सो यानी र रु 22500 चे प्र प क घे नो ता 25-4-87 - 1341
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दह्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.