Ferfar #2889 · दहयाणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/2/अ
- Talathi
- रविना गजानन शिंदे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लि, धुळे
लिहुन देणार : चेतन अरुण पवार गट नंबर/ सर्वे नंबर 105/2/अ यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 744 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.58 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन अरुण पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्या पत्रावरोन)