सातबारा Watch

← दिवाणमळा

Ferfar #589 · दिवाणमळा

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
2/ब/1/1/क/10
Talathi
अरमान महंमद पटेल
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : लिहून घेणार : सुधाकर बाबाजी राऊळ यांनी सर्व्हे क्रमांक : 2/ब/1/1/क/10 तपशिल : कब्जा हक्क रु 310 = 00 वर - 97 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा मा. अपर जिल्हाधिकारी, धुळे यांचे आदेश क्र. फ/कक्ष-7/सिलींग/एस.आर/137/12, दिनांक 08/08/2012 अन्वये, खातेदाराने अनर्जित प्राप्तीची 50% नजराणा रक्कम चलनाने शासन जमा केली असून, सदर आदेशाच्या अटी व शर्ती क्र. 1 नुसार जमीन सर्वसाधारण शर्ती (वर्ग-1) प्रमाणे राहिली आहे. त्यास अनुसरून सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकार सदरातील कब्जा हक्क रुपये 310 ही नोंद कमी करण्याची नोंद घेण्यात येत आहे तसेच सुधाकर बाबाजी राऊळ यांनी भविष्यातील येणाऱ्या तक्रारीबाबत प्रतिज्ञापत्र करून दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.