सातबारा Watch

← मोरशेवडी

Ferfar #2651 · मोरशेवडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
144/1/अ
Talathi
महेश भागीनाथ केदार
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- पल्लवी अंबर मराठे रा. मोरशेवडी(खाता क्रमांक6629) यांचे गट/सर्व्हे क्रमांक144/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आकार 0 रु.34 पैसे हे भोगवटादार वर्ग 1 ची शेतजमीन असून त्यापैकी लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खरेदीने दिला तो लिहून देणार यांचे मालकीचा पूर्वेकडील भाग हा त्यांनी लिहुन घेणार :पुनमचंद आप्पा जाधव ,प्रभुदास ममराज बंजारा (खाता क्रमांक :-6724)गट/सर्व्हे क्रमांक 144/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6847 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज, वर्दी, सूची क्र. 2 वरून)