Ferfar #2511 · सडगाव
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 210
- Talathi
- आकाश अंकुश दरेकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, आर्वी ता जि धुळे
लिहुन देणार : महादु तुकाराम मोरे (भिल), मिराबाई लक्ष्मण भिल (सोनवणे) रा. गट नंबर/ सर्वे नंबर 210 यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 772 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादु तुकाराम मोरे (भिल),मिराबाई लक्ष्मण भिल (सोनवणे), यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्या रजि पत्रावरुन)