सातबारा Watch

← आर्वी

Ferfar #11788 · आर्वी

धुळे, धुळे · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
83/1/ब/2
Talathi
राकेश चिंतामण भोई
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- 1) सलीम जुम्मा पिंजारी , 2) राजु जुम्मा पिंजारी , 3) हारूण जुम्मा पिंजारी रा. आर्वी(खाता क्रमांक1033) गट/सर्व्हे क्रमांक83/1/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1) सलीम जुम्मा पिंजारी , (खाता क्रमांक :-6497)गट/सर्व्हे क्रमांक 83/1/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वे कडील हंगामी बागायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.38 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. सदर गटातील विहीर आणि विहिरीवरील पाण्यावर इले.मोटारने पाईपलाईन द्वारे पाणी घेण्याचा मालकी हक्कासह 2) राजु जुम्मा पिंजारी , (खाता क्रमांक :-6498)गट/सर्व्हे क्रमांक 83/1/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी मधल्या भागाचे हंगामी बागायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. सदर गटातील विहीर आणि विहिरीवरील पाण्यावर इले.मोटारने पाईपलाईन द्वारे पाणी घेण्याचा मालकी हक्कासह 3) हारुण जुम्मा पिंजारी , (खाता क्रमांक :-6499)गट/सर्व्हे क्रमांक 83/1/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमे कडील भागाचे हंगामी बागायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. सदर गटातील विहीर आणि विहिरीवरील पाण्यावर इले.मोटारने पाईपलाईन द्वारे पाणी घेण्याचा मालकी हक्कासह लिहुन ठेवणार अ.न. 1 ते 3 यांनी दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6710 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. ( अर्ज, वर्दी , सुची 2 वरून )