Ferfar #11803 · आर्वी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/2
- Talathi
- राकेश चिंतामण भोई
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक ली.धुळे
लिहून घेणार : रामभाऊ बेणीराम वाणी यांनी सर्व्हे क्रमांक : 8/2 तपशिल : प्रमाणे रामभाऊ बेणीराम वाणी यानी एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड शाखा धुळे ता. जि. धुळे यांच्या कडुन रक्कम रुपये 305000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10420 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.