Ferfar #11824 · आर्वी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- राकेश चिंतामण भोई
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
निंबा कौतिक माळी रा. आर्वी(खाता क्रमांक6357) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52, लागवडीयोग्य क्षेत्र 3.7300 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व दक्षिण कोपऱ्यातील लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर गटात एक विहीर असुन विहिरीवर किंवा विहिरीवरील पाण्यावर कोणताही मालकी हक्क न देता हे त्यांनी
लिहुन घेणार :
बनाबाई गोदिराम धनगर , (खाता क्रमांक :-6496) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6575 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 305000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( अर्ज , वर्दी ,सुची 2 वरून )