Ferfar #7335 · मोघण
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 527
- Talathi
- यशोदिप अजय जिरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
कैलास सखाराम माळी (खाता क्रमांक91) यांचे गट/सर्व्हे क्रमांक527, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5100 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.05 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिता सुखदेव खैरनार , (खाता क्रमांक :-3639)गट/सर्व्हे क्रमांक 527 लागवडीयोग्य क्षेत्र 1.05 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4935 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2218000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
विहीर कच्ची सदर शेतात येणे जाणे करीता वहिवाटीप्रमाणे रस्ता आहे सदर गटात विहीर असुन विहीरीवरुन पाणी घेण्याचा हिश्शे राशीप्रमाणे हक्कासह.
(अर्ज,वर्दी,सुचीक्रं 2 वरुन)