Ferfar #7336 · मोघण
धुळे, धुळे · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 529
- Talathi
- यशोदिप अजय जिरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
कैलास सखाराम माळी ,सुकदेव सखाराम माळी (खाता क्रमांक3173) गट/सर्व्हे क्रमांक529, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
कैलास सखाराम माळी ,सुकदेव सखाराम माळी (खाता क्रमांक3173) गट/सर्व्हे क्रमांक529, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.43 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सुकदेव सखाराम माळी (खैरनार), (खाता क्रमांक :-3640) यांचे वाटणीस आले ते उत्तरेकडील भागाचे गट/सर्व्हे क्रमांक 529 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी सदर शेतात येणे जाणे करीता वहिवाटीप्रमाणे रस्ता आहे.
कैलास सखाराम माळी (खैरनार), (खाता क्रमांक :-3641)यांचे वाटणीस आले ते दक्षिणेकडील भागाचे गट/सर्व्हे क्रमांक 529 लागवडीयोग्य क्षेत्र 1.43 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी सदर शेतात येणे जाणे करीता वहिवाटीप्रमाणे रस्ता आहे.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 4936 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)