सातबारा Watch

← मोघण

Ferfar #7361 · मोघण

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
494/1/अ
Talathi
यशोदिप अजय जिरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन देणार:- 1.मनिषा कैलास वाघ ,2.शकुंतला इश्‍वर साळवे (खाता क्रमांक :- 2456) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 494/1/अ चे क्षेत्र 0.89 आर आकार रु 1.44 पेसे सदर मिळकतीत 1.नवल दिलीप साळवे 2.मोहन दिलीप साळवे यांचा हिस्‍सा अबाधित ठेऊन उर्वरीत अवभिक्‍त हिस्‍सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- छायाबाई दिलीप साळवे ,यांचे लाभात दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 6696-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)