Ferfar #7377 · मोघण
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : मोघण वि का सेवा सह सो लि मोघण ता जि धुळे
लिहुन घेणार : ठगुबाई झिपरु पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 116 वर फेरफार क्रमांक 550 ने घेतलेला बोजा मोघण वि.सो.रु. 10,000/- 25/6/97
सर्व्हे क्रमांक 116 वर फेरफार क्रमांक 756 ने घेतलेला बोजा मोघण वि.से.सो हिने र.रु. 50,000/- चे डि.क.घे. दा.ता. 18/5/07 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
(अर्ज,वर्दी,सोसायटीच्या पत्रावरून)