Ferfar #7386 · मोघण
धुळे, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 492/1
- Talathi
- यशोदिप अजय जिरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
बाबुलाल भिवसन पाटील (खाता क्रमांक484) गट/सर्व्हे क्रमांक492/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6400 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील भागाची हंगामी बागायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.82 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
गुलाब बाबुलाल पाटील , (खाता क्रमांक :-3646)गट/सर्व्हे क्रमांक 492/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.82 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7113 दिनांक 27/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
गट नं 492/2/क मधील विहीरीवरुन हिस्सेराशीने पाणी घेणेचा हक्कासह. सदर गटात येणे जाणे करीता वापर रस्ता जुन्या वहिवाटीप्रमाणे आहे व राहिल.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)