सातबारा Watch

← मोघण

Ferfar #7387 · मोघण

धुळे, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
492/1
Talathi
यशोदिप अजय जिरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- बाबुलाल भिवसन पाटील (खाता क्रमांक484) गट/सर्व्हे क्रमांक492/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6400 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील भागाचे हंगामी बागायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.82 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अरुण बाबुलाल पाटील , (खाता क्रमांक :-3647)गट/सर्व्हे क्रमांक 492/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.82 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7114 दिनांक 27/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. गट नं 492/2/क मधील विहीरीवरुन हिस्‍सेराशीने पाणी घेणेचा हक्‍कासह. सदर गटात येणे जाणे करीता वापर रस्‍ता जुन्‍या वहिवाटीप्रमाणे आहे व राहिल. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)