Ferfar #7388 · मोघण
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, आर्वी ता जि धुळे
लिहुन देणार : भिवसन दगा माळी गट नंबर/ सर्वे नंबर 331/2/क, 352/1/ब/1, 352/2/अ यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिवसन दगा माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्या पत्रावरुन)