सातबारा Watch

← मोघण

Ferfar #7391 · मोघण

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
372/1/ब
Talathi
यशोदिप अजय जिरे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, आर्वी ता जि धुळे लिहुन देणार : नामदेव चिंतामण पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 372/1/ब यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव चिंतामण पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्‍या पत्रावरोन)