सातबारा Watch

← मोघण

Ferfar #7398 · मोघण

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
390/2/अ
Talathi
यशोदिप अजय जिरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 श्री/श्रीमती संतोष दगा पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 390/2/अ मधिल खातेदार वच्‍छलाबाई दगा पाटील हे दि. 15/06/2007 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं 390/2/अ वर वारस फेरफार क्रं 7267 नुसार दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. (अर्ज,वर्दी,मयत दाखला, प्रतिज्ञापत्र् ,पंचनामा व मे.दिवाणी न्‍यायाधिश सो क स्‍तर धुळे यांचेकडील दिनांक 14/07/2026 चे वारस प्रमाणपत्र वरुन)