Ferfar #2814 · मांडळ
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : बॅंक ऑफ बडोदा शाखा बोरकुंड, बोरकुंड
लिहुन देणार : लिलाबाई राजेंद्र पाटील रा. कुळथे गट नंबर/ सर्वे नंबर 47/1, 47/2 यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत लिलाबाई राजेंद्र पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )