सातबारा Watch

← मांडळ

Ferfar #2819 · मांडळ

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
95/1
Talathi
बाबासाहेब सुभाष कांबळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा शिरउड, शिरुड लिहुन देणार : आधार चैत्राम पाटील रा. मांडळ गट नंबर/ सर्वे नंबर 95/1 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत आधार चैत्राम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )