सातबारा Watch

← धाडरे

Ferfar #5280 · धाडरे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
195/ब/1
Talathi
महेश भागीनाथ केदार
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया व इंडियन बँक लिहून घेणार : पंढरीनाथ नाना पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 195/ब/1 तपशिल : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा आर्वी यांचा र रु 100000/-चा - 2468 अलाहाबाद बॅंक शाखा धुळे यांचा र.ठिबक कर्ज रु.१३००००/- व पिककर्ज रु.२२००००/- चा बोजा - 4018 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व इंडियन बँक यांच्याकडील पत्रावरून)