सातबारा Watch

← धाडरे

Ferfar #5289 · धाडरे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
48/1/ब/2/2/ब
Talathi
महेश भागीनाथ केदार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : ललिताबाई चतुरसिंग राजपुत यांनी सर्व्हे क्रमांक : 48/1/ब/2/2/ब तपशिल : दिनांक 29/07/2019 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बंक शाखा पार्रोळा रोड चा ललिताबाई चतुरसिंग राजपुत यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 4243 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,महाराष्ट्र ग्रामीण बँक धुळे यांच्याकडील पत्रावरून)