Ferfar #5292 · धाडरे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/4
- Talathi
- महेश भागीनाथ केदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आर्वी
लिहुन देणार : महारु चुडामण पाटील रा. धाडरे यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 173000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/4 क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महारु चुडामण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 173000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडील पत्रावरून