Ferfar #5294 · धाडरे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231/1/इ
- Talathi
- महेश भागीनाथ केदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आर्वी, धुळे
लिहुन देणार : धनराज धुडकु पाटील रा. धाडरे यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 66000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231/1/इ क्षेत्र 0.48 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज धुडकु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 66000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडील पत्रावरून