Ferfar #5298 · धाडरे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/1
- Talathi
- महेश भागीनाथ केदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : कमलेश संतोष पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 216/1 तपशिल : दिनांक 14/03/2019 रोजी बंक ऑफ़ महाराश्ट्र चा कमलेश संतोष पाटील यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. - 4196
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत दिनांक २९/09/202६ रोजी सदर कर्जाची संपूर्ण तडजोड द्वारे कर्जमाफी झालेली असून संबधित पीक कर्ज खाते बंद करण्यात आले आहे. असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज, वर्दी, बँक ऑफ महाराष्ट यांच्याकडील पत्रावरून)