सातबारा Watch

← धाडरे

Ferfar #5299 · धाडरे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
179/1/इ
Talathi
महेश भागीनाथ केदार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : संजय यमाजी भील यांनी सर्व्हे क्रमांक : 179/1/इ तपशिल : से बॅ इ शा आर्वी याचा रु 8000/- बोजा याचा - 2682 सर्व्हे क्रमांक : 179/1/इ तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आर्वी यांचे डिक्ले प्र पत्र पिक कर्ज बोजा र रु 99000 दि6/8/2020 - 4365 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, वर्दी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडील पत्रावरून)