सातबारा Watch

← धाडरे

Ferfar #5303 · धाडरे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
320/1/ई, 320/1/क
Talathi
महेश भागीनाथ केदार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया, धुळे 2 लिहून देणार : सुकदेव गोरख पवार चंद्रकांत गोरख पवार रा. धाडरे यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 839 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320/1/क, 320/1/ई वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा ठिबक व पाइप लाइन बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, वर्दी, यूनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडील पत्रावरून)