Ferfar #2834 · पुरमेपाडा
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/ब
- Talathi
- आकाश सुनिल वाघ
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मु.पो. आर्वी ता. जि. धुळे
लिहुन देणार : नानाजी श्रावण पाटील रा. पुरमेपाडा यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/ब क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानाजी श्रावण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 169 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.