Ferfar #1943 · बेंद्रेपाडा
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/अ/2/2
- Talathi
- आकाश सुनिल वाघ
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मु. पो. आर्वी ता. जि. धुळे
लिहुन देणार : अमोल प्रभाकर पाटील (पगार) रा. बेंद्रेपाडा यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 105000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/अ/2/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल प्रभाकर पाटील (पगार) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 8022 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 105000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.