सातबारा Watch

← बेंद्रेपाडा

Ferfar #1956 · बेंद्रेपाडा

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
आकाश सुनिल वाघ
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- सखुबाई विष्णु मोरे ,सुमनबाई रामदास अहिरे - - -रा. पुरमेपाडा(खाता क्रमांक87) यांचे गट/सर्व्हे क्रमांक62, क्षेत्र 3.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कल्याणी आप्पासाहेब पाटील , (खाता क्रमांक :-897)गट/सर्व्हे क्रमांक 62 लागवडीयोग्य क्षेत्र 2.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5564 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1211000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.