Ferfar #1966 · बेंद्रेपाडा
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आर्वी
लिहुन घेणार : हरी दुबळा पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 173/1 व 173/2/ब/1 वर फेरफार क्रमांक 1348 ने घेतलेला बोजा सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा आर्वी यांचा रु. 100000/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.