Ferfar #1970 · बेंद्रेपाडा
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/3/अ
- Talathi
- आकाश सुनिल वाघ
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मु पो आर्वी ता जी धुळे
लिहुन देणार : लताबाई कारभारी पाटील रा. बेंद्रेपाडा यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 79000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199/3/अ क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लताबाई कारभारी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 79000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.