सातबारा Watch

← कुळथे

Ferfar #4224 · कुळथे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
10/1
Talathi
बाबासाहेब सुभाष कांबळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : कुळथे विविध कार्य.सेवा.सह.सोसायटी लि.कुळथे लिहून घेणार : प्यारीबाई बाप राजु जाट अ पा क संगिता राजु जाट यांनी सर्व्हे क्रमांक : 10/1 तपशिल : दिनांक 02/08/2022 रोजी कुळथे विविध कार्य.सेवा.सह.सोसायटी लि.कुळथे ता.जि.ध चा प्यारीबाई बाप राजु जाट अ पा क संगिता राजु जाट ,सुरेश लक्ष्मण जाट[रोझ] , यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 3616 कुळथे वि.का. सह सोसा.लि यांचा सुरेश लक्ष्मण जाट व संगिता राजु जाट यांचे नावे र रु 150000/- चा बोजा - 3900 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सोसायटीच्यापत्रावरुन )