Ferfar #4228 · कुळथे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- बाबासाहेब सुभाष कांबळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
सुभाष रामदास मराठे रा. कुळथे(खाता क्रमांक735) गट/सर्व्हे क्रमांक145, लागवडीयोग्य क्षेत्र 3.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.44 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.41 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
दगुबाई सुभाष मराठे , (खाता क्रमांक :-1447)गट/सर्व्हे क्रमांक 145 पश्चिमेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 1.44 आणि पोटखराब क्षेत्र 0.41 हे.आर.चौ.मी सदर गटातील विहिर व विहिरीतील पाणी हिस्से राशीने घेण्याचा मालकी हक्कासह सदर गटात येणे जाणे साठी रस्ता वहीवाटीप्रमाणे आहे व राहील
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4994 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )