सातबारा Watch

← कुळथे

Ferfar #4246 · कुळथे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
218/1/क
Talathi
बाबासाहेब सुभाष कांबळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : अलाहबाद बॅंक शाखा धुळे लिहून घेणार : डिगंबर रोहिदास जाट यांनी सर्व्हे क्रमांक : 218/1/क तपशिल : अलाहबाद बंक शाखा धुळे याचा पिककर्जाचा 176000/-व टिबककर्जाचा ररु 110000/- बोजा दाखल - 3007 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )