Ferfar #4249 · कुळथे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा आर्वी, आर्वी
लिहुन देणार : खंडु(नामदेव) गंगाधर बोरगीर रा. कुळथे गट नंबर/ सर्वे नंबर 219/1/अ
लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा आर्वी, आर्वी
लिहुन देणार : खंडु गंगाधर बोळगीर रा. कुळथे गट नंबर/ सर्वे नंबर 14/1/ब/2 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 124000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत खंडु(नामदेव) गंगाधर बोरगीर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 124000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )