सातबारा Watch

← इसरणे

Ferfar #2601 · इसरणे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
121/4/अ/1/अ
Talathi
ऋुतुजा तुळशीराम जाधव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : महेंद्र बापु पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 121/4/अ/1/अ तपशिल : महेंद्र बापू पाटील यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरविहीर यांचा रत.रु.200000 चा बोजा दाखल असे. - 2566 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, वर्दी, बँकेचे बोजा कमी करणेबाबतचे पत्र वरून)