सातबारा Watch

← इसरणे

Ferfar #2605 · इसरणे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
ऋुतुजा तुळशीराम जाधव
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी ग.स. बॅंक लिहून घेणार : विश्वास हंसराज पाटील यांनी ग.स.बँक रु.2000/-वर ग.घे. - 682 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी ग.स. बॅंक वरुन )