सातबारा Watch

← शिरुड

Ferfar #11574 · शिरुड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
224/5
Talathi
गणेश अमृत चौधरी
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा शिरुड, शिरुड लिहुन देणार : गुलाब विश्वास पाटील रा. शिरुड गट नंबर/ सर्वे नंबर 224/5 यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील फाईल क्रमांक 780 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 271000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब विश्वास पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 271000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )