Ferfar #11578 · शिरुड
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 811/1
- Talathi
- गणेश अमृत चौधरी
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन देणार:- प्रियंका मधुकर पाटील (खाता क्रमांक :- 24384 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 811/1 अलका मधुकर खैरनार व देवेंद्र मधुकर खैरनार यांचा हिस्सा अबाधित ठेवुन लिहुन देणार यांच्या मालकीचा अविभक्त हिस्सा
हक्कसोड लिहुन घेणार:- विरल मधुकर खैरनार यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचे कडील दस्त क्रमांक 5074 दिनांक 14/10/2026 प्रमाणे यांच्या लाभात कायमचा विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )