Ferfar #11593 · शिरुड
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 794/1
- Talathi
- गणेश अमृत चौधरी
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
हेमराज लक्ष्मण गवळी रा. शिरुड(खाता क्रमांक25595) यांचे गट/सर्व्हे क्रमांक794/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.39 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महेश केशव बाप्ते ,सुनंदाबेन केशवभाई बाप्ते - - -, (खाता क्रमांक :-25858)गट/सर्व्हे क्रमांक 794/1 दक्षिणेकडील भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.39 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर गटात विहिर असुन विहिरीवर व विहिरीतील पाण्यावर हक्क अधिकार आहे व राहील तसेच सदर शेतात येणे जाणे करीता वहीवाटी प्रमाणे रस्ता आहे व राहील
यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5243 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1850000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )