सातबारा Watch

← शिरुड

Ferfar #11594 · शिरुड

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
289/2/अ/1
Talathi
गणेश अमृत चौधरी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- दिलीप जगन्‍नाथ पाटील रा. शिरुड(खाता क्रमांक24909) यांचे गट/सर्व्हे क्रमांक289/2/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.45 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुरेश जगन्नाथ पाटील , (खाता क्रमांक :-25859)गट/सर्व्हे क्रमांक 289/2/अ/1 पुर्वेकडील भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.45 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी विहिर कच्ची असुन सदर गटामध्ये एक विहिर असुन त्या विहीरीवर व विहिरीचे पाणीवर हिस्सेराशीने पाणी घेण्याचा/भरण्याचा हक्कासह येणे जाणे करीता जुन्या वापर वहीवाटीप्रमाणे रस्ता आहे व राहील यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5252 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )