सातबारा Watch

← शिरुड

Ferfar #11600 · शिरुड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
517/2
Talathi
गणेश अमृत चौधरी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा शिरुड लिहून घेणार : छोटु नवल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 517/2 तपशिल : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा शिरुड यांचा रु 99000/- चा बोजा - 6543 सेंट्रल बॅक ऑप इंडीया शिरुड यांचा र.रु. 160000/- बोजा - 8572 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )