सातबारा Watch

← धामणगाव

Ferfar #2774 · धामणगाव

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
89/2
Talathi
अतुल दगू टर्ले
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- विश्वासराव उत्तम पाटील रा. धामणगाव(खाता क्रमांक254) यांचे गट/सर्व्हे क्रमांक89/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.44 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.06 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दामु उत्तम पाटील , (खाता क्रमांक :-853)गट/सर्व्हे क्रमांक 89/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.44 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.06 हे.आर.चौ.मी जलसिंचनाचे साधन विहिर सदर गटात येणे जाणे करीता जुन्या वहीवाटीप्रमाणे वापर रस्ता आहे व राहील यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4883 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )