सातबारा Watch

← धामणगाव

Ferfar #2784 · धामणगाव

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
48/2/क
Talathi
अतुल दगू टर्ले
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा शिरुड, शिरुड लिहुन देणार : शरद लोटन पाटील रा. धामणगाव गट नंबर/ सर्वे नंबर 48/2/क यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 154000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत शरद लोटन पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 154000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )