सातबारा Watch

← धामणगाव

Ferfar #2788 · धामणगाव

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
116/3
Talathi
अतुल दगू टर्ले
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा शिरुड, शिरुड लिहुन देणार : शांताराम भिकन पाटील रा. धामणगाव गट नंबर/ सर्वे नंबर 116/3 यांनी दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत शांताराम भिकन पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )