सातबारा Watch

← निमगुळ

Ferfar #9471 · निमगुळ

धुळे, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
48/1
Talathi
जयश्री अमृतसिंग राजपूत
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- अन्नपुर्णा दिनकर पाटील रा. निमगुळ(खाता क्रमांक2936) गट/सर्व्हे क्रमांक48/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.71 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- जयवंत दिनकर पाटील , (खाता क्रमांक :-2257)गट/सर्व्हे क्रमांक 48/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.71 आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी विहिर पक्की एक विहिरीवर गट नं 48/2 व गट नं 48/3 हिस्सा समान राहील सदर गटातील विहिरीवर व विहिरीतील पाणी घेण्याचा व भरण्याचा तसेच इले मोटार इले कनेक्शन व पाईपलाईनवर मौजे निमगुळ येथिल गट नं 48/1 व गट नं 48/2 तसेच गट नं 48/3 व गट नं 50/2/अ ला समान पाणी घेण्याचा हक्क आहे व राहील तसेच सदर शेताच्या पुर्व बांधावरुन उत्तरेकडुन दक्षिणेकडे मौजे निमगुळ येथिल गट नं 48/2 व गट नं 48/3 तसेच गट नं 50/2/अ यांना वहीवाटीच्या कायमस्वरुपी बैल गाडी ट्रॅक्टर जाणे येण्यास रसता आहे व राहील सदर शेतात येणे जाणे करीता वहीवाटी प्रमाणे रस्ता आहे. यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5658 दिनांक 18/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )