सातबारा Watch

← निमगुळ

Ferfar #9531 · निमगुळ

धुळे, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
108/28
Talathi
जयश्री अमृतसिंग राजपूत
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र/ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/746/2026-27 दिनांक 05/10/2026 व लगत तहसिल कार्यालय धुळे ग्रामीण यांचेकडील पत्र क्रमांक/जमिन/कावि/ /2026 दिनांक 06/10/2026 अन्‍वये मौजे निमगुळ येथील गट नं 108/28 चे क्षेत्र 4 हे 40 आर + पो.ख 0 हे 20 आकार रु 10.00 पैसे ह्या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमीन कृषिक प्रयोजनार्थ भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 यांस अधिन राहुन बाजुस दाखल गट नं 108/28 हे भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केलेची नोंद केली असे. (मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश व मा.तहसिल कार्यालय यांचेकडील पत्रावरुन)