सातबारा Watch

← निमगुळ

Ferfar #9539 · निमगुळ

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
जयश्री अमृतसिंग राजपूत
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा शिरुड, शिरुड लिहुन देणार : अनिल सुकदेव माळी रा. निमगुळ गट नंबर/ सर्वे नंबर 150 यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत अनिल सुकदेव माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )