सातबारा Watch

← निमगुळ

Ferfar #9546 · निमगुळ

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
जयश्री अमृतसिंग राजपूत
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा शिरुड, शिरुड लिहुन देणार : तृणाल रामकृष्ण सोनवणे रा. निमगुळ गट नंबर/ सर्वे नंबर 280 यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील फाईल क्रमांक 782 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत तृणाल रामकृष्ण सोनवणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )